हे मृत्यो!!
तू तरी या अप्सरांच्या नादी असा लागू नको
सांगूच का मृत्यो तुला मी का असा म्हणतो नको?
दुर्दशा आमुच्यापरी ऐसी जरी आली तुला
कुठवरी रडशील वेड्या मरणही नाही तुला