नमस्कार,

सुनील चिंचोलकर लिखित 'समर्थ रामदास : आक्षेप आणि खंडन' हे पुस्तक जरूर वाचावे. सुनील चिंचोलकरांनी त्यात ते पुस्तक, त्यातली माहिती प्रसिद्ध करण्याची अनुमती दिलेली आहे. मी ते पुस्तक मनोगतवर प्रसिद्ध करणार होतो परंतू पुस्तक आता माझ्याकडे नाही. शक्य असल्यास ते कोणीतरी इकडे लिहावे अशी मी कळकळीची विनंती करतो.

धन्यवाद