सर्किटच्या मताप्रमाणे मलाही नागपुरचा एक अनुभव आला होता.. कामानिमित्त मी एक दोन दिवस नागपुरात होतो.. तेंव्हा शेजारी राहणाऱ्या काही लोकांच्या बोलण्यात.."अरे देखून आला का?" , "पावसाचे छीटें पडून राहिली.." इत्यादी अमराठी शब्द ऐकण्यात आले...
आपला सुमित..