भांडरकर, रावसाहेब, साती, प्रमोदकाका, वेदश्री, चित्तरंजन, टग्यादादा, लिखाळ, सखि, जयश्रीताई, तात्या, दात्ये तसेच राज आपणा सर्वांना कथा किंवा निवेदन शैली आवडल्याबद्दल धन्यवाद.
भयकथा ही कुठे व कशी सांगितली जाते याला एक वेगळेच महत्त्व असते. वरील कथा जलद कथा असून तिची गती आणि निवेदनाची पद्धत त्यात मोठा फरक करतात.
टग्यादादा व भांडारकर यांनी लिहीलेल्या सविस्तर प्रतिसाद व अतिरिक्त माहीतीबद्दल विशेष आभारी आहे.