पोलिस तक्रार घेत नसतील तर त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करा. मालमत्तेबाबत न्यायालयात दावा दाखल करायला बहिणीच्या नवऱ्याला सांगा. न्यायालयात खाजगी फ़ौजदारी तक्रार पण करता येईल.