मोहिनी,

तात्काळ प्रतिसाद देऊन शिवाय सर्व अडलेले शब्द इंग्रजीत लिहून पाठवल्याबद्दल आपल्याला धन्यवाद!!

आता प्रतीक्षा पुढील लेखांची.

एक शंका - सर्व वाचकांना  आपण जोडलेले छायाचित्र दिसले का? कारण ते मला दिसत नाहीये!!

प्रसाद