अभिजित ,
आपण अगदी सर्व मनोगतींचे प्रतिनिधीक मनोगतच लिहिले आहे.
नेहमीप्रमाणे छान आणि प्रवाही!
पण... तुम्ही ते थांबण्याचे काय लिहीले आहे ते जरा स्पष्ट करून सांग़ा. अर्थात तुम्हाला अनेक व्य. नि या संदर्भात येतीलच. (काही नाही तरी, मनात एक पाल चुकचुकली!).
प्रसाद
अवांतर - (मराठी लोकांना थांबण्याची सवय आणि परवानगी नाही. !!)