नमस्कार,
आपण मांडलेला विषय फारच चांगला आहे. या योगे मराठी साहित्यातील अनेक मैलाचे दगड, त्यांचे निकष आणि त्यावरील चर्चा या विषयी मनोगतींकडून माहिती मिळेल अशी आशा वाटते.
१० वी मराठी च्या पुस्तकात, 'मराठीतील पहिली लघुकथा' या शीर्षकाखाली तुकारामांची एक कथा होती.
(आपणाला मैलाचे दगड मध्ये असेच काही अपेक्षीत आहे ना!)
--लिखाळ.