अभिजित,
पुन्हा पुन्हा वाचावा असा दर्जेदार विनोदी लेख.
करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे
'काऽऽय बाष्कऽऽळ ? माऽऽझी गाऽऽणी बाष्कऽऽळ ?? हं !' मी. (या वाक्यातील कारुण्य जर तुमच्या ऱ्हुद्य आ पर्यंत पोहचत नसेल तर हेच वाक्य जुन्या काळातील प्रभातच्या 'कुंकू' चित्रपटातील अभिनेत्री शांता आपटे प्रमाणे किनऱ्या आवाजात, लांऽऽऽब हेल काढून म्हणून पहा, तुम्हालाही वेदना जाणवेल !!!
तसेच जॉनी, शुगरलॉबी आणि फडके हौद हे आणि असे सर्वंच उत्तम.
अभिनंदन आणी शुभेच्छा,
--लिखाळ.