वरूणराज,
दुपारची मालिका धडाक्यात चालू आहे. हा लेख मस्तच आहे.
एक चुचवावेसे वाटते.
नंदिनीच्या गांधीवादी बाबांनी आम्हाला अतिशय हळुवार शब्दात ती अर्धी अर्धी वाटून घ्यायला सांगितली. नंदुने तिचा अर्धा भाग तिथेच खाऊन टाकला पण मी माझा वाटा मात्र अजूनही जपून ठेवला आहे.
या प्रसंगामध्ये जर असे वाक्य टाकले .....
नंदूने ती रेवडी दाताने तोडली आणि अर्धाभाग तिथेच खाऊन टाकला पण मी माझा वाटा मात्र अजूनही जपून ठेवला आहे. तर दुपारच्या मासिकवाचनातली खुमारी वाढेल असे वाटाते. तसेच बुरशी यायला एक चांगली पार्श्वभुमी सुद्धा मिळेल.
आपला,
--लिखाळ.