कसल प्रेमपत्र......... एकदा द्यायला गेलो एका पोरिला  हिम्मत केली . कसल काय .थांबली तर नाहीच. रागात उलट बोलून निघुन गेली . मग कस देणार पत्र .टाकल फाडून .