मी वकील नाही, पण मला कागदोपत्री पुरावा काय सांगतो, हे जाणून घ्यायला आवडेल. मुळात मालमत्ता कशा प्रकारची आहे हे महत्त्वाचे. ती स्व-कष्टार्जित आहे की सासऱे वा अन्य नातेवाईकांनी दिलेली आहे. असे काही असल्यास त्या दात्याचे मृत्यूपत्र आहे का, वाटणी कायदेशीर होती का, जावेचा हक्क कायदेशीर किती या सर्वच गोष्टी महत्त्वाच्या. 

आपल्या ताईला आपण आधार देऊ या, एवढेच सांगू शकेन.

अवधूत.