http://presidentofindia.nic.in/
या वेब साईट्वरून खुपजण स्व:ताचे मत राष्ट्रपतींना कळवतायेत. हि त्यांची ऑफ़िशीअल वेबसाईट आहे. तुम्हीही या वेबसाईटवरून राष्ट्रपतींना जनमत कळवण्यास मदत करू शकता.
आणि गुन्हेगाराच्यां फ़ाशीच्या विरोधकानी 'जर अश्या गुन्ह्याचे व्हिक्टीम जर ते स्व:ता असते तरी देखील त्यानीं फ़ाशीचा विरोध केला असता का' याचा विचार जरूर करावा