अफजल हा जीहादी असल्याने त्याला फाशी दिल्यास त्याला जन्नतीत ७२ (का छत्तीस) अनाघ्रात (व्हर्जिन) स्त्रीया मिळतील, त्यामुळे ह्या नराधमाला फाशी न देता काळकोठडीत जन्मठेपेची शिक्षा करावी.

मि. सर्कीट मी तुमच्या मताशी पुर्णपणे असहमत आहे. अफ़जलने जो गुन्हा केलाय तो प्रुथ्वीवर केलाय, त्यामुळे त्याच्या शिक्षेची अमंलबजावणिही ईथेच व्हायला हवीय. त्याबद्दल त्याला जन्नत नसिब होण्याच्या अगोदर अल्लाह देखील विचार करतील.

आणखी एक
आणि गुन्हेगाराच्यां फ़ाशीच्या विरोधकानी 'जर अश्या गुन्ह्याचे व्हिक्टीम जर ते स्व:ता असते तरी देखील त्यानीं फ़ाशीचा विरोध केला असता का' याचा विचार जरूर करावा........