प्रेमात हार झाली,
वृत्ती उदार झाली

वा.वा.

ज्या मैफिलीत होतो,
ती डौलदार झाली.

वावा. ज्या मैफलीत गेलो, ती डौलदार झाली अधिक परिणामकारक वाटते.

झेंडे सफेद लावा,
ठिणगीच गार झाली.

वावा

हे तीन शेर विशेष आवडले.