अफजल ला फशी दिली तर न्यायाधीशाची हत्या - बातमी

माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुला ह्यांचे सुतोवाच काल करण थापरच्या कार्यक्रमामध्ये.

माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुला  " जर अफजला फाशी दिल्यास संपुर्ण देश आगीच्या भक्ष्यस्थानी पडेल"

ह्याचा अर्थ काय आहे ?

असा की जर तुम्ही आतंकवादी व्यक्तीला फाशी दिलीतर देशात दंगे होतील व नाही दिलीत तर ते मोकाट सूटुन पुन्हा दंगे घडवतील..... उपाय फाशी द्याच कमीत कमी १ आतंकवादी खत्म होईल व त्याच्या मुळे अथवा त्याच्या मार्गदर्शाना खाली तयार होणारे कमीत कमी १५-२० आतंकवादी तयार होणार नाहीत. 

दंगे / हत्या / विस्फोट हे त्यांची हत्यारे आहेत पण ह्याचा अर्थ असा होत नाही की दंगे होतील म्हणून ईस्लामिक आतंकवाद्यांना सोडून द्यावे, कारण ह्याला सोडले तर मुंबई विस्फोट १९९३ चे अपराधी देखील असेच बोलतील की आम्हाला सोडा अथवा आमचे भाऊ-बंध देश भरामध्ये दंगे घडवतील... सोडणार ???  

हिंदू