अभिजित तुमचे शब्द वैभव उत्कृष्ट आहे. वारकरी वैगेरे अगदीच भारी बरकां ! आपल्याला आवडला बुवा आपला लेख.
पण हे शब्द वैभव गद्य लेखनाच्या वाटयाला म्हणावे तेव्हडे येत नाही याची मात्र खंत वाटते. तर आता तुमचे पुढचे मनोगती वर्ष गद्य लेखनाची स्फ़ुर्ती घेउन येवो हिच जगन्नियंत्याकडे माग़णे.
आपलाच मनोगती
प्रसाद