पापळकर दादा,

लिवल्याल आवडलं बरका आपल्याला! पन सगळ्यासनी पडलेला प्रश्न मलाबी पडलाय बगा.. तुमी काय उत्तर द्यायला तयार न्हाई राव..तुमचा नेमका शिवश्री झालाया का पर्शासक भाऊ झालाय म्हनायचं?