सचिनदा या गायकाला जाणायचे असेल तर " ओरे माझी, मेरे साजन हैं उस पार... " हा अजरामरं आविष्कार ऐकायला हवा.

तसेच ,

" डोली मे बिठाईके कहार ... "

" सफ़ल होगी तेरी आराधना काहे को रोये ... "

- दादांना " दादा " म्हट्लेले ऐकावे तर फक्त लतादिदिंच्या तोंडून , ते पण अमिन सयानींच्या कार्यक्रमात ....

दादांना माझे अभिवादनं !!!

दादांच्या गोड स्म्रुती उजाळल्याबद्दलं रावसाहेबांना धन्यवादं !  

- (सचिन) छावा.