गोळेकाका, हे भाषांतर बरंच चांगलं झालंय.

पण.."बोल कोमल डहाळ्या" ही ओळ "बातें मिसरी की डलियां" काही बरोबर व्यक्त करू  शकली नाही. "मिसरी" म्हणजे "खडीसाखरेसारखं गोड" असा माझा समज आहे.

कृपया तज्ज्ञांनी खुलासा करावा.

                                      साती