प्रेमात अशी 'कारणे दाखवा' नोटीस का द्यावी? 'विनाकारण' प्रेमही 'विनाकारण' उडून जाऊ शकते.प्रेमाचे असे 'पोस्टमॉर्टेम' करण्यापेक्षा..... निव्वळ 'प्रेम' करावे.