हुतात्मा आझाद यांच्या बलिदाना विषयी खरेतर आणखी थोडे पण स्तिमित करणारे प्रसंग लिहावयाचा मोह केवळ लेखाच्या विस्तार्भयास्तव आवरावा लागला.
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल आपला आभारी आहे.
आपला स्नेहांकित
सर्वसाक्षी