मृदुला,
ऊर्ध्वश्रेणीकरण चालते, पूर्वावलोकन चालते, सुपूर्त करा चालते, दुवा चालतो, टिचकी मारलेली चालते आणि पाव घटका मात्र कृत्रिम हे कसे?
त्यातून मला नाही वाटले की पाव घटका यात काही कृत्रिम आहे. मी हा शब्दप्रयोग ऐकला आहे. त्यामुळे मला नाही वाटत यात काही कृत्रिम आहे.
--अदिती