आपण आपल्या बोलीने कोणाला दुखवत तर नही ना याचि काळजी घेवु या का? वपूं च्या साहित्याचा दर्जा ठरवण्याईतपत आम्ही मोठे नक्कीच नाही. आणि वाक्य कोणाचेही असले तरी निखळ आनंद देण हे महत्त्वाचं नाही का?... ( एखादी मुलगी सुंदर असेल तर नेत्रसुख घ्या हो तिची आई कोण हे विचारु नका.... हलकेच घ्या...)