खरेच कौतुकास्पद आहे. कलाकार जन्मावा लागतो म्हणतात तो असा. :) अर्थात त्याच्या आजूबाजूला कलेला पोषक वातावरण असणेही जरुरीचे आहे. त्याला नशीबाने ते मिळालेय असे वाटते. तात्या म्हणाले त्याप्रमाणे त्याला योग्य मार्गदर्शन लाभो हीच सदिच्छा!

-(पुन्हापुन्हा!) प्रभावित