मलाही हे दुवे मेलने आले होते, आणि आता मनोगतावर देणार होते, तेवढ्यात तुम्ही आधीच लेख दिलेला दिसला. धन्यवाद!
खरंच, अप्रतिम कलाकार! त्याच्या बोटात वेगळीच जादू दिसते, इथल्या बऱ्याच संगीतातल्या जाणकार लोकांनी सुद्धा त्याची प्रशंसा केली, तालाचे इतके ज्ञान इतक्या छोट्या वयात खरंच कौतुकास्पद आहे.
सखी