शशांकराव,

हि माहिती दिल्याबद्दल आपल्याला अनेक धन्यवाद! खरोखरच एक अडीच वर्षाचा कलाकार असू शकतो आणि तोही मराठी !!  अभिमान वाटला आणि कौतुकही वाटले.

पण एक सूचना / विनंती करावीशी वाटते - हा हिरा आहे पण त्याला पूर्ण पैलू पाडायला हवेत आणि तो पर्यंत त्याला झाकूनच ठेवायला हवा.

कारणं अनेक आहेत , कि जी सर्वांना माहिती आहेत. त्यामुळे तुम्हाला जर  फाटक कुटुंबीय माहिती असतील तर त्यांना हे जरूर कळवा.

आम्हाला तो पूर्ण तेजाने झळकलेला बघायला जास्त आवडेल आणि त्यातच त्याचे हित आहे.

(अर्थात हे माझे मत आहे. याबाबत वेगवेगळी मते असू शकतात.)

प्रसाद.