हा लेख आधी का वाचला नाही?
सुंदर लेखन. दे धमाल! शेवट एकदम झकास
'माझं नाव चित्रा चिन्मय चित्रे , इयत्ता १ ली तुकडी, अ!!!
' आँ ??? म्हणजे चित्र्यानं बाजी मारली तर ? प्रभु तेरी लीला अगाध है!' मी.
फारच मस्त.