खोडसाळपंत,वा. मस्त आहे विडंबन.मनोगती रचती कवितात्यांच्यावरती जगतो मीआणिदुसऱ्यांना प्रतिसाद कितीवाचुन ते जळफळतो मीविशेष आवडले:):)पण, मनात इमले रचतो मीखिसे रिते चाचपतो मीवाव्वा.. सुंदर