प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
तसे नसावे असे वाटते. नाथांच्या घरी भगवंताने श्रीखंड्या बनून पाणी भरले, असा तो संदर्भ असावा असे वाटते. पण नक्की नाही , आणखी कोणी जाणकार प्रतिसाद देतील काय?
हा शंब्दालंकार दुर्गा भागवतांच्या "पैस" पुस्तकात वापरला आहे.
विटेकर.