वा,
हा एक नविन पदार्थ. शेत नसल्याने शेतातले पदार्थ खायचा अनुभव नाही,तरी वाचून छान वाटलं. माठ आगीत भाजून वगैरे नंतर खायला जाम मजा येत असेल. मला वाटतं, मधे अमर राणे 'बंजारन खाना' चे क्लासेस घ्यायचे त्या बंजारन खाना मधे पण माठात पदार्थ बनवतात.
भांबुर्डीचा पाला म्हणजे काय? तो पण खायचा असतो का?