न्यूयॉर्करमधला त्या लेखाचा अनुवाद करून आपण इथे दिला हे उत्तम झाले.

चित्तरंजन

मूळ लेखातील भाषा अधिक 'कॅज्युअल'आहे. जसे 'बट आय रिमेन ऑप्टिमिस्टिक' चा अनुवाद 'पण मी (अजूनही) आशावादी आहे' असा असावा. 'खटला ठिसूळ पायावर उभा आहे' पेक्षा 'खटल्यात दम नाही' बरे वाटते. 'काळिमा फासणे'पेक्षा 'अवमानना करणे' अधिक योग्य असावे. तसेच निषिद्ध आणि टॅबूत फरक असावा. टॅबू हा शब्द जसाच्या तसा वापरला असता तरी चालले असते. संकोचल्यासारखं ऐवजी शरमल्यासारखं कसं वाटतं. असो