वाळूत खोलवर पाण्याचे झरे
कुठून कसे उमलले तुरे
अच्छा.

आकाशी रंग करडा काळा
ह्या करड्या काळ्या रंगावर कवयित्रीचे भलतेच प्रेम दिसते.

का बरे लिहिली असावी कविता, हे एक कोडेच आहे.