आनंद
पोपटीची कृती वाचूनच तोंडाला पाणी सुटलंय. येतोच आता नागांवला. आणि आपल्या डाळिंब्यांचं कौतुक तर काय सांगावं? आत्ता अगदी डोळ्यापुढे नाचताहेत. आईला सांगायलाच हवं ह्या खेपेस... झकास!!!