पोरगा फारच गोड आहे.  सचिन तेंडुलकरसारखा. असो. त्याने पुढे तबलाच वाजवला पाहिजे असे नाही. ड्रम वाजवू शकतो. एखाद्या बॅंडमध्ये. अर्थात मोठा झाल्यावर बघूच किंवा ऐकूच.