बघायला गेल्यास शिवसेनेने हिंदुत्व संघाकडुन उधार घेतल आहे.त्याआधी शिवसेना मराठी माणसासाठी तयार झाली आहे. धर्माध राजकारण आपणास पटते का? आपल्या महाराष्ट्राची भूमी थोर संत ,समाजसुधारक यांच्या विचारांतुन घडली आहे.
राहता राहीले परप्रांतिय त्यांच्या मतांवर का अवलंबुन राहायचे.ते कोण? म. न. से. हा सध्यातरी सेक्युलर पक्ष दिसतो आहे. मला नाही वाटत तो भाजपा बरोबर युती करेल . आपल्या महाराष्ट्रात भाजपा हा पक्ष शिवसेनेमुळे वाढला . त्याचि ताकद मर्यादित आहे .