अनुताई,
माठ आगीत भाजून वगैरे नंतर खायला जाम मजा येत असेल
माठ भाजयचा पण फ़क्त शेंगाच खायच्या. :))
भांबुर्डीचा पाला म्हणजे काय? तो पण खायचा असतो का?
भांबुर्डी हि सुर्यफ़ूल कुळातील वनस्पती असुन ती मुबलक उपलब्ध आहे. या वनस्पतीला विशिष्ठ उग्र वास असतो. तो वास त्या शेंगाना लागल्याने त्या जास्त चविष्ठ लागतात. या वनस्पतीच्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण पण चांगले असते. त्यामुळे या शेंगा कुठलेही बाहेरचे पाणि न वापरता केवळ या वनस्पती मुळे शिजवल्या जातात. हा पाला खात नाहीत.
आनंद भातखंडे ...