अमेरिकेत हल्लीच झालेला झकेरियास मुसावीचा खटला आणि निर्णय ह्याबद्दल विचारात घेतला आहे. कोलोरॅडोच्या अतिसुरक्षित तुरुंगात असे गुन्हेगार वर्षभरात कसे आतून तुटतात ह्याबद्दल वाचले आहे.

ह्या चर्चे मध्ये तुम्ही हा उल्लेख केला आहे जरा ह्या बद्दल माहीती द्याल का ? नवीन लेख अथवा भाषांतर करावे ही विनंती.

राज जैन