सही पाकक्रुती आहे आनंद राव !!
तोंडाला जाम पाणी सुट्लय... अत्ताच्या आत्ता पोपटीवर ताव मारावासा वाटतोय.. पण कुठे मिळणार?

आसो, तो छान पदार्थ वाटला.

अजुन असा सही पदार्थ लिहा ना मनोगतवर...

 

(जाम भुक लागलेली)
प्राजक्त