आई गं........ अगदी आश्चर्याने थक्क झाली मी तर आणि डोळ्यात पाणी आलं अगदी.  काय सुरेख वाजवतोय.  समेवर येतांनाची त्याची ऍक्शन तर काय गोड.......! त्याला खूप खूप शुभेच्छा! इथे दुवा दिल्याबद्दल शतशः धन्यवाद शशांक.