चित्त ,

तुम्हाला मनापासून धन्यवाद. मला हे मराठी लिखाण खूप आवडले. अर्थात माझ्या उतावीळ स्वभावामुळे तुम्हाला हा प्रकल्प येथे लवकर टाकावा लागला याचे मला भान आहे.

पण तरीही माझ्या ड्रुपलवर मराठीत लिहिताना खूप आनंद होतो आहे. आता राज जैन यांच्या ग्रंथभांडारावर सुद्धा लवकरच ही सोय उपलब्ध होईल.

धन्यवाद .

नीलकांत