विकी,

मी ते वाचतोच. पण तुम्हाला काय म्हणायचे आहे ते येथे लिहाल का?

आणि हो मी झकास म्हणालो ते पाला पाचोळा यांच्या लिखाणाच्या शैलीला. त्यांनी जे काही लिहीलं आहे ते मला १००% पटलं नाही. पण लिखाणाचं शैली आवडली. त्यांची किंवा अश्या कोरडेपणाच्या प्रतिक्रियांची मला सवय आहे.

तुम्हाला काय म्हणायचे आहे ते कृपया येथे लिहा म्हणजे मी काय चुकीचे बोललो ते कळेल.

नीलकांत