सातार्‍याला घरी शेत नसले तरी बागेत चूल आहे. त्यामुळे गेल्यावर 'पोपटी' बनवता येईल.
आनंद, कांदे, बटाटे पण खायचेच ना? ('गरम गरम शेंगा सोलून खाव्यात' अशी(च फक्त) सूचना आहे म्हणून.)