नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख. आभार.

माझी एक (वेडपट) शंका.

उदाहरणार्थ, चहाच्या कपावर आपण बाहेरून टिचकी मारली तर चहावर जे तरंग उठतील, त्या खो. पा. लाटा. मात्र त्या कपाला धक्का लागला, कप हिंदकळला तर चहात उठतील त्या लाटा म्हणजे उ. पा. लाटा. टिचकीमुळे चहाच्या केवळ पृष्ठभागावर तरंग उमटले, तर कप हिंदकळण्याने कपातील चहाचा संपूर्ण स्तंभच हादरला.

टिचकीमुळे चहाच्या केवळ पृष्ठभागावर तरंग उमटले म्हणून त्या लाटांना उथळ पाण्यातील लाटा म्हणणे सयुक्तिक होणार नाही का? तसेच जेव्हा संपूर्ण स्तंभ हादरतो त्याला खोल पाण्यातील लाटा म्हणणे योग्य नाही का?