काही जण म्हणतात रामदास ठोसर यांचा शिवचरित्राशी काहीही संबंध नाही .उदाहरणार्थ श्रीमंत कोकाटे,मा.म. देशमुख, पुरूषोत्तम खेडेकर आणि इतर........ त्यांच काय ? खर काय खोट काय सांगा .चक्रावून गेलोय