१) गंगा मेरी मॉका नाम, बापका नाम हिमाला
   गंगा ही हिमालयाची पुत्री समजली जाते. मग ज्याची आई गंगा आहे त्याचा बाप हिमालय कसा असू शकेल? हिमालय त्याचा आजोबा लागेल.
२) परदा नही जब कोई खुदासे, बंदोंसे परदा करना क्या?
े खुदा म्हणजे परमेश्वर असेल तर त्याच्या समोर पडद्याची आवश्यकता नाही हे ठीक आहे. कारण त्याच्या मनांत पाप असणार नाही. पण बंद्याच्या मनांत पाप येऊ शकते त्यामुळे त्याच्यासमोर परदा आवश्यक आहे.