वायुप्रदूषणाबद्दल दिवाळीच्या तोंडावर लिहून चांगले काम केले आहे, नरेंद्र. फटाके उडवायचेच झाले तर गटागटाने एकत्र येऊन मोठ्या मैदानात आतषबाजी करावी असे मला वाटते.