वैभव,
'नश्वर' नंतरची आणखी एक 'वैभवशाली' गझल! तू दर वेळेस स्वतःबद्दलच्या अपेक्षा वाढवून ठेवतोस व त्या पूर्णही करतोस. जियो मेरे यार!
(या गझलेपुरता तृप्त) जयन्ता५२