आपल्या सर्व मुद्द्यांशी सहमत आहे. पुढील प्रतिसादातीलही.

निदान ५०,००० रु. उकळण्यासाठी आंतर जातीय विवाह करण्याची शक्यता कमीच दिसते. त्यातून अशा विवाहाला घरच्यांचा विरोध असेल तर नवे घर वसवण्यासाठी ५०,००० म्हणजे किस झाडकी पत्ती.