पंकज,
"वरील माहिती ऐकीव आहे, त्यात काही चूक असल्यास निदर्शनास आणावी".
तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे. सध्याच्या तणावाच्या पार्श्वभुमीवर तुम्ही प्रश्नाची उकळ करण्याचा सकारात्मक यत्न कराल अशी अपेक्षा आहे.
परन्तु त्याही पलीकडे एकविचार नेहमीच मनात राहुद्या कि जर आपल्याला संधी मिळाली तर असे प्रश्न संपवण्याची आपल्या कडे इच्छाशक्ती आहे का? दुसरा विचार म्हणजे काश्मीर प्रश्न विधात्याने जाणिवपुर्वक अपुर्ण ठेवला आहे जेणे करुन आपल्या सर्वांचा कस लागेल आणि अंतिमतः आपण सर्व कसोटीला उतरुन परत अखंड भारताचे स्वप्न साकार करु शकु.
ही एक संधी समजुन भरपुर वाचन करा, भरपुर चर्चा करा आणि तुमचे सकारात्मक निष्कर्ष मनोगतींना द्या.
भुतकाळात रमणारे भरपुर आहेत, भविष्याकडे पाहण्याची क्षमता असलेले कोणी तरी आहे हे सिध्द करा.
यशस्वी भवः
आपला,
द्वारकानाथ